Agricos Magazine: कृषी क्षेत्रातील ‘ॲग्रिकॉस’चा दिवाळी विशेषांक प्रकाशित
Agricos Diwali Special Edition: राज्यातील कृषी पदवीधरांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘ॲग्रिकॉस’ दिवाळी विशेषांक २०२६ चे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन झाले.