Government Subsidy Bribe: अनुदानासाठी लाच मागणाऱ्या कृषी पर्यवेक्षकाला अटक
Agri Supervisor Arrested: शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मलकापूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर भागवत सावकारे (वय ४१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली.
Agri supervisor Ishwar Savkare arrested by ACB for demanding bribe in MalkapurAgrowon