Agri Future Ban: वायद्यांचे ‘फ्यूचर’ वर्षभर लांबणीवर

SEBI Notification: सरकारने सात शेतीमालांच्या वायद्यांवरील बंदीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. बिगर बासमती तांदूळ, मूग, गहू, हरभरा, सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, कच्चे पाम तेल आणि मोहरीसह मोहरी तेल आणि मोहरी पेंडचे वायदे ३१ मार्च २०२७ पर्यंत बंद राहतील, अशी अधिसूचना सेबीने काढली आहे.
SEBI agri commodity futures ban
SEBI agri commodity futures banAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com