Jeevan Sadhana Award: कृषितज्ज्ञ बोराडे यांना जीवनसाधना पुरस्कार
Ambedkar Agriculture University: छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कृषितज्ज्ञ विजय अण्णा बोराडे यांना जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात आले.