Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा
Agriculture Minister Dattatray Bharane: ‘‘कष्टकरी शेतकरी व प्रयोगशील कृषी उद्योजक हेच राज्याच्या शेतीचे मुख्य भाग आहेत. त्यामुळे उद्योजकांनी त्यांचे ज्ञान आणि संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा ध्यास घ्यावा,’’ असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
Agri innovation for agricultural developmentAgrowon