Farmer Suicides : अकोला जिल्ह्यात खळबळ: शेतकरी आत्महत्येची ११ प्रकरणे मदतीसाठी 'अपात्र' ठरल्याने चिंता!

Agrarian Crisis : अकोला यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या १८ प्रकरणांपैकी तब्बल ११ प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सात प्रकरणे पात्र ठरविण्यात आली.
Farmer Suicides
Akola district farmer suicide ineligible casesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...