Agniveer Government Jobs: अग्निवीरांना राज्य सेवेत मिळणार पुनर्नियुक्ती
Agniveer Recruitment: भारतीय सशस्त्र दलातील चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Agniveers to Get Recruitment Opportunity in Maharashtra Government ServicesAgrowon