Sugarcane FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Farming: समाधानकारक पावसामुळे दुष्काळी पट्ट्यातही ऊस लागवड
Drought Relief: अनेक वर्षांच्या दुष्काळानंतर माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून नाले-ओढे अद्याप वाहत आहेत. परिणामी, पारंपरिक ज्वारी–बाजरी क्षेत्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करीत आहेत.

