Women In Agriculture: तिला बाजारात सन्मानाचा कोपरा मिळेल?
Tribal Women Empowerment: येणाऱ्या नवरात्री सण-उत्सवात पुन्हा या आदिवासी शेतकरी स्त्रिया दुर्गम डोंगर-दऱ्यांमधून डोक्यावर रानमेवा, नैसर्गिक पूजा साहित्य घेऊन शहरांची वाट धरतील. आपण त्यांचा सन्मान करूया, या वर्षी नाही तरी पुढच्या वर्षी तरी बाजारपेठेत त्यांना कुठेतरी सन्मानाचा कोपरा मिळावा, यासाठी प्रयत्न करूया.