Rural Maharashtra: दिवाळीचा सण साजरा करून डहाणू तालुक्यातील अनेक आदिवासी आणि कातकरी कुटुंबे पुन्हा रोजगाराच्या शोधात स्थलांतरास सुरुवात केली आहे. सणानंतर गावांत सन्नाटा पसरला असून हातावर पोट असलेल्या कुटुंबांना उपजीविकेसाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही.