Tillage Machinery: कृत्रिम बुद्धिमत्तेनंतर आता कृषी क्षेत्रात मशागतीच्या यंत्रसामग्रीमध्ये स्वयंचलनाची (ऑटोमेशन) नवी लाट दिसू लागली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालणारी बहुतेक यंत्रे मानवी नियंत्रणात असून, आगामी काळात त्याच कामांचे स्वयंचलित तंत्रज्ञानाकडे रूपांतर होत आहे.