Reservation Draw: तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषदेच्या ७४ गटांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, यापैकी ३७ गट महिलांसाठी राखीव आहेत. फिरत्या आरक्षणाला ब्रेक लागल्याने काहींच्या अपेक्षांवर पाणी फिरले असले, तरी अनेक इच्छुकांसाठी ही सोडत ‘लॉटरी’ ठरली आहे.