Mango Export: इंग्लंडला समुद्रमार्गे पुन्हा केसर आंबा निर्यातीचा प्रयोग
India To UK: महाराष्ट्राचा आंबा पुन्हा एकदा इंग्लंडच्या बाजारपेठेत झळकणार आहे. तब्बल २८ वर्षांनंतर एप्रिल–मे महिन्यात समुद्रमार्गे आंबा निर्यात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सीआयएसएच, अपेडा आणि महाकेसर संघटनांनी संयुक्त बैठकीत घेतला आहे.