Veterinary Education: खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये सुरू होणार
when private veterinary colleges will start: राज्यात पशुवैद्यकीय शिक्षणाचे खासगीकरण केल्यास दर्जा खालावेल, अशा भीतीपोटी मागील २५ वर्षांपासून खासगी महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली नव्हती.