Rural Development: पांगरी महादेवमध्ये अखेर प्रशासनाची पाहणी
Local Governance: वाशीम तालुक्यातील पांगरी महादेव गावाने २३ वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतीसह मूलभूत सुविधांसाठी सातत्याने लढा दिला. अखेर प्रशासनाने गावात भेट देऊन ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि मागण्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.