Cotton Crop Damage: प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका! कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले
Agriculture News: अतिवृष्टी, पुराने झालेले पिकाचे नुकसान, त्यात आता धुक्यामुळे अधिक ओलावा आणि गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.