Administrator Appointment: नायगाव तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याऐवजी शासन चक्क प्रशासक नेमणार असून, उच्च न्यायलयातील याचिकेचा संदर्भ देऊन प्रशासक नियुक्त करण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाने २३ जानेवारीला पत्र काढले आहे.