Rural Governance: यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींवर प्रशासक
Maharashtra Politics: यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२६ मध्ये संपणार आहे. त्या ठिकाणी तातडीने निवडणुका होणे सध्या तरी शक्य नाही. यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.