Maharashtra Farmers : चूका प्रशासनाच्या, फटका शेतकऱ्यांना! सरकारी गलथान कारभारामुळे बळीराजा संकटात

Farmers Distress : यवतमाळ महसूल अभिचलेख आणि ऑनलाइन पोर्टलवरील सर्व्हे क्रमांकांच्या तांत्रिक अदलाबदलीमुळे कवठा बाजार (ता. आर्णी) येथील शेतकरी विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. वर्षभरापासून प्रलंबित असलेली ही त्रुटी तातडीने दुरुस्त करून दुष्काळी मदतीचे पाच हजार रुपये खात्यात जमा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
Maharashtra Farmers
impact of local administration errors on rural farming communityagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...