Water Conservation : दुष्काळी परिस्थितीशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज: पिण्याचे पाणी, चारा आणि जलसंधारणाला सर्वोच्च प्राधान्य!
Rural Development : सोलापूर आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चाचे नियम बदलले आहेत. सुशोभीकरण आणि नवीन बांधकामांना तात्पुरते थांबवून केवळ पिण्याचे पाणी, चारा आणि जलसंधारणाच्या कामांवर निधी केंद्रित करण्याचे आदेश नियोजन विभागाने दिले आहेत.
Latest Marathi news on rural water supply and fodder managementAgrowon