Drought Restrictions : यवतमाळ दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना भूजलसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महागाव तालुक्याचा समावेश ‘ट्रिगर-१’मध्ये झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने बोअरवेल, विहीर तसेच अन्य माध्यमातून पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर निर्बंध घातले आहेत.
Penalties for drilling borewell without prior permission
agrowon