Land Acquisition Issue: बार्शीनंतर आता सांगोल्यात दडपशाही
Farmers' Opposition: शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना, बार्शी तालुक्यात जमावबंदीचे आदेश देत प्रशासनाने दडपशाही केली, त्यानंतर आता पुन्हा सांगोला तालुक्यातही प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी करून दबावतंत्र सुरू केले आहे.