Co-operative Scam : करमाळा शेलगाव-भाळवणी (ता. करमाळा) येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सुरू असलेल्या लिलाव व विक्री प्रक्रियेविरोधात शेतकरी, सभासद, कामगार आणि ऊस वाहतूकदार आक्रमक झाले आहेत.
Co-operative sugar factory scam in Maharashtra 2026Agrowon