Adi Karmayogi Abhiyan: आदिवासी विकासाला गतीसाठी ‘आदि कर्मयोगी’ अभियान
Tribal Development: आदिवासी समाजासाठी तळागाळातील नेतृत्व घडविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेले ‘आदि कर्मयोगी अभियान’ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.