Fertilizer Stock: मराठवाड्यात पुरेसा खतसाठा उपलब्ध होणार
Marathwada Farming: येत्या खरीप हंगामासाठी मराठवाडा विभागासाठी १७.११ लाख टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी १४.७३ लाख टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.
Agriculture Department Assures No Fertilizer Shortage in MarathwadaAgrowon