Galyukt Shivar Scheme: शेतात गाळ टाकल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत
Getting Good Product: गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पादकता वाढीस मदत होत आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.