Aadarsh Setu Kendra: प्रत्येक तालुक्यात आदर्श सेतू केंद्र उभारणार
Citizen Services: सरकारच्या विविध विभागांकडून नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा वेळेत, पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे मिळाल्या पाहिजेत. धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आदर्श सेतू सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
Aadarsh Setu Centers to Be Established in Every TalukaAgrowon