Smart Packaging : सक्रिय पॅकेजिंगपासून स्मार्ट पॅकेजिंगकडे
Fruit-Vegetable Packaging : मागील भागामध्ये आपण सक्रिय पॅकेजिंग संदर्भात माहिती घेतली. या लेखात त्याचे फायदे, अंमलबजावणीतील मर्यादा आणि आव्हाने जाणून घेतानाच त्याचे भविष्य असलेल्या स्मार्ट पॅकेजिंग तंत्राविषयी जाणून घेऊ.