Agriculture Scheme: ‘कृषी’च्या योजना अंमलबजावणीत दिरंगाई केल्यास कारवाई: जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
Implementation Delay Issue: कृषी विभाग अंतर्गंत विविध योजना अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिला.