Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई
Lakkadganj Market: लकडगंज परिसरात रस्त्याच्या कडेला दर रविवारी भरविण्यात येणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या खुल्या बाजारावर आज (ता. १ फेब्रुवारी) रोजी पोलिस प्रशासन व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.