Water supply and GST Refund: पाणीपुरवठा आणि जीएसटी परताव्याबाबत लवकरच कार्यवाही
CM Fadnavis: महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा आणि महानगरपालिकेचा कोट्यवधींचा जीएसटी परतावा, या दोन्हीही प्रश्नांबाबत प्रश्नी लवकरच कार्यवाही करण्यात येईल,