Soybean Germination: सोयाबीन उगवणप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Crop Loss in Buldhana: खामगाव व शेगाव तालुक्यांसह बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेरणी केलेले सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
Dilipkumar Sananda Demands Action Sought Against Officials Over Soybean Germination FailureAgrowon