POCRA SchemeAgrowon
ॲग्रो विशेष
Micro Irrigation Subsidy Fraud: गैरप्रकार आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
Corruption Control Update: सूक्ष्म सिंचन योजनेच्या मूळ प्रस्तावात गैरप्रकार आढळल्यानंतरही अनुदानाची शिफारस केल्यास गैरव्यवहाराची रक्कम संबंधित उपकृषी अधिकाऱ्याकडून वसूल करावी, असे आदेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाच्या संचालकांनी दिले आहेत.

