Stubble Burning: पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई; हमीभावावर पिकांची विक्री करता येणार नाही
MSP Ban: हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यात पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कृषी विभागाने कडक कारवाई केली आहे. चार शेतकऱ्यांच्या जमिनींवर ‘रेड एन्ट्री’ करून त्यांना हमीभावावर धान्य विक्रीपासून वंचित करण्यात आले आहे.