Fake Labour Action: बोगस बांधकाम कामगार नोंदणीवर कारवाईचा बडगा
Labor Scam: इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे होणाऱ्या बोगस कामगार नोंदणी प्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असून, दलाल व कथित कामगार संघटनांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.