Climate Research: ‘एआय’द्वारे अचूक हवामान अंदाज यंत्रणा
Weather Forecasting System: जागतिक पातळीवरील हवामान सुधारणांसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या १० वर्षांत केलेल्या अभ्यास, संशोधनाचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. यातील १०५ संशोधन प्रबंधांमधून सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म अभ्यास समोर आला आहे.