Automatic Weather Station : जालना जिल्ह्यात केवळ ४९ ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र
Rainfall Measurement : जिल्ह्यातील एकूण ७७५ ग्रामपंचायतीपैकी ४९ ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आलेले आहेत व यावरुन पर्जन्यमान मोजले जाते.ही संख्या अत्यंत अपुरी आहे.