Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत
ACB Action: शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले. हेमंत चंद्रकांत फुलारी (वय ५३) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
ACB trap case revenue officer Maharashtra briberyAgrowon