Agriculture Department Corruption: कृषी अधिकाऱ्यांच्या खासगी कंपन्यांची चौकशी ‘एसीबी’कडे
ACB Investigation: कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या खासगी कंपन्या तसेच कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू करावी, असे आदेश अखेर गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकांना दिले आहेत.
CBI investigated Agriculture Department OfficialsAgrowon