ACB Investigation: संचालकांसह १९ अधिकाऱ्यांची‘एसीबी’कडून चौकशी
Corruption Probe: राज्याच्या कृषी आयुक्तालयातील विस्तार व प्रशिक्षण विभागाच्या संचालकासह १९ अधिकाऱ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चालू केली आहे.
ACB investigation against 19 government officials in MaharashtraAgrowon