District Planning Committee: पालकमंत्र्यांअभावी नियोजन समिती ठप्प
Nashik guardian minister: नाशिक जिल्ह्याला गेल्या वर्षभरापासून पालकमंत्री नसल्याने विकासकामांच्या गतीवर परिणाम होत असताना त्याची थेट झळ नव्याने निवडून आलेल्या महापालिका व पालिकांतील लोकप्रतिनिधींनाही बसत आहे.
Impact of no guardian minister in Nashik districtAgrowon