Orange Fruit Drop Issue: अजैविक ताणामुळे संत्रा बागांत फळगळ समस्या
Citrus Orchards: मॉन्सूनपूर्व पाऊस आणि वाढत्या उष्णतेमुळे संत्रा बागांवर अजैविक (अबायोटिक) ताण वाढून फळगळ मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी वरुड तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी केली.
Fruit Drop Concerns Rise in Amravati Orange OrchardsAgrowon