Abhijeet Dipke Meets Manoj Jarange Patil: जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न सरकारने करु नये, अभिजित दिपकेंचा इशारा, मनोज जरांगेंची घेतली भेट
Maratha Reservation Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील आज भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.