Book Review: बाभूळकांड : ग्रामीण अस्वस्थ समाजजीवनाचे चित्रण
Baboolkaand Book: युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचा ‘बाभूळकांड’ कथासंग्रह ग्रामीण समाजजीवनातील वेदना, संघर्ष आणि स्वप्नांच्या चुराड्याचं जिवंत चित्रण करतो. साध्या भाषेत सांगितलेल्या या कथा वाचकाला अंतर्मुख करतात.