Agriculture CollegeAgrowon
ॲग्रो विशेष
Agriculture College: बारामती कृषी महाविद्यालयात ‘आविष्कार-२०२५’चे आयोजन
Research Competition: बारामतीतील डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालय आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आविष्कार–2025’ ही आंतरमहाविद्यालयीन संशोधन स्पर्धा ५ आणि ६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

