Denmark Farmers Market: डेन्मार्क देशातील आरुस शहराच्या मोकळ्या चौकात दर बुधवार आणि शनिवार सकाळी ‘फार्मर्स मार्केट’ भरते. शेतकरी, बागायतदार, पशुपालक, मधमाशी पालक, बेकरी उत्पादक स्वतःच्या वाहनातून शेतीमाल आणतात.
Aarhus Farmers Market: Farmers Sell Directly to Consumers in DenmarkAgrowon