Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?
Aam Aadmi Party Crisis: 'आम आदमी पक्षा'त उभी फूट पडली असून राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. 'आप'च्या १० पैकी दोन-तृतीयांश खासदार भाजपमध्ये विलीन होणार आहे.