Aadhaar Issue: एकाच आधार क्रमांकामुळे शेतकरी योजनांपासून वंचित
Government Scheme Issue: केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ आधार संलग्नतेवर अवलंबून असताना, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) कथित तांत्रिक त्रुटीमुळे गदगाव येथील शेतकरी सुनिल संपत कारेमोरे गेली अनेक वर्षे शासकीय लाभापासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Farmer Denied Government Benefits Due to Aadhaar Number ErrorAgrowon