Aadhaar Card: दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड बंधनकारक, १ ऑक्टोबरपासून नियम लागू, मंत्री बावनकुळेंची माहिती
Maharashtra Property Registration Rules: दस्त नोंदणीसाठी आता आधारकार्ड आवश्यक असून, हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू झाल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली.