Flower ExhibitionAgrowon
ॲग्रो विशेष
Flower Exhibition: पुण्याच्या एम्प्रेस गार्डनमध्ये अवतरलीय फुलांची नवलाई!
Pune Flower Show: ऐतिहासिक वारसा असलेल्या एम्प्रेस गार्डनमधील पुष्प प्रदर्शनाला शनिवारी (ता.२४) नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यंदाचे प्रदर्शन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे.

